जिल्ह्यात दिवसभरात 224 कोरोनाबाधित

सोमवारी 2 बाधितांचा मृत्यू : 49 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 50,103
Published:Nov 23, 2020 09:40 PM | Updated:Nov 23, 2020 09:40 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 224 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 224 बाधितांची नोंद झाली असून, 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 49 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.