हर घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावेः विनय गौडा 

Published:Aug 05, 2022 04:58 PM | Updated:Aug 05, 2022 04:58 PM
News By : Satara
हर घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावेः विनय गौडा 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमत्ति घरो घरी तिरंगा (घर हर तिरंगा) फडकवून साजरा करण्यात येणार आहे.