जिल्ह्यात दिवसभरात 233 कोरोनाबाधित

बुधवारी 9 बाधितांचा मृत्यू : 555 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,023
Published:3 y 5 m 1 d 6 hrs 3 min 37 sec ago | Updated:3 y 5 m 1 d 6 hrs 3 min 37 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 233 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 233 बाधितांची नोंद झाली असून, 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 555 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.