कराड आगारातून बसच्या 154 फेर्‍या वाढवणार

आगारप्रमुख विजय मोरे ः सोमवारपासून विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी 85 बस सेवेत
Published:Feb 06, 2021 10:07 AM | Updated:Feb 06, 2021 10:07 AM
News By : Muktagiri Web Team
कराड आगारातून बसच्या 154 फेर्‍या वाढवणार

संघटनेचा हस्तक्षेप टाळणार कराड आगारात संघटनेचा कोणताही हस्तक्षेप विचारात घेतला जाणार नाही. कोणत्याही संघटनेची कामात ढवळाढवळ चालू दिली जाणार नाही. कर्मचार्‍यांवर कोणताही अन्याय होवू दिला जाणार नाही. कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्याच्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे अधिकारी पदाचा तसेच अधिकारांचा गैरवापर करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणावर अन्याय होवू नये यांची काळजी घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी सांगितले.