जिल्ह्यात दिवसभरात 747 कोरोनाबाधित

सोमवारी 17 बाधितांचा मृत्यू : 983 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 36,628
Published:Sep 28, 2020 04:37 PM | Updated:Sep 28, 2020 04:37 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 747 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 747 बाधितांची नोंद झाली असून, 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 983 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.