जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोनाबाधित

शनिवारी 6 जण कोरोनामुक्त : एकूण रुग्णसंख्या 54,541
Published:2 m 1 d 11 hrs 48 min ago | Updated:2 m 1 d 11 hrs 48 min ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 58 बाधितांची नोंद झाली असून,  6 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.