जिल्ह्यात दिवसभरात 44 कोरोनाबाधित

सोमवारी 112 जण कोरोनामुक्त
Published:Jan 18, 2021 04:18 PM | Updated:Jan 18, 2021 04:18 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 44 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 44 बाधितांची नोंद झाली असून, 112 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.