वैधमापनचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

कंपनी प्रॉडक्टवरील चुकीच्या एमआरपीप्रकरणी कारवाई न करण्यासाठी मागितली दहा हजारांची लाच
Published:Aug 31, 2020 12:40 PM | Updated:Aug 31, 2020 12:44 PM
News By : Muktagiri Web Team
वैधमापनचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कराड येथील वैधमापनशास्त्र कार्यालयातील निरीक्षक आणि क्षेत्र सहायक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.