जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी

ना. बाळासाहेब पाटील यांच्या सूचना : कोरोना संसर्ग आढावा बैठक संपन्न; कोरोना लस देण्याचा वेग वाढवण्याचे आवाहन
Published:Mar 18, 2021 12:00 PM | Updated:Mar 18, 2021 12:00 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी

‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.