जिल्ह्यात दिवसभरात 226 कोरोनाबाधित

गुरुवारी 4 बाधितांचा मृत्यू : 583 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 50,755
Published:Nov 26, 2020 04:21 PM | Updated:Nov 26, 2020 04:21 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 226 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 226 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 583 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.