जिल्ह्यात दिवसभरात 223 कोरोनाबाधित

रविवारी 18 बाधितांचा मृत्यू : 422 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 41,834
Published:Oct 11, 2020 04:08 PM | Updated:Oct 11, 2020 04:08 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 223 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 223 बाधितांची नोंद झाली असून, 18 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 422 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.