सातार्‍यात युवकाचा खून करून मृतदेह जाळला

खंडोबाचा माळ येथील घटना; बहिणीस त्रास देत असल्याचे कारण : तिघांना अटक
Published:Apr 06, 2021 08:59 PM | Updated:Apr 06, 2021 08:59 PM
News By : Muktagiri Web Team
सातार्‍यात युवकाचा खून करून मृतदेह जाळला

बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्‍यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली.