जिल्ह्यात दिवसभरात 117 कोरोनाबाधित

शनिवारी एका बाधिताचा मृत्यू : 98 जण कोरोनामुक्त
Published:3 y 1 m 1 d 18 hrs 12 min 11 sec ago | Updated:3 y 1 m 1 d 18 hrs 12 min 11 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 117 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 117 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 98 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.