जिल्ह्यात दिवसभरात 175 कोरोनाबाधित

बुधवारी 5 बाधितांचा मृत्यू : 301 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,471
Published:Nov 11, 2020 09:46 PM | Updated:Nov 11, 2020 09:46 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 175 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 175 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 301 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.