जिल्ह्यात दिवसभरात 149 कोरोनाबाधित

गुरुवारी 3 बाधितांचा मृत्यू : 211 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,620
Published:Nov 12, 2020 04:13 PM | Updated:Nov 12, 2020 04:13 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 149 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 149 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 211 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.