जिल्ह्यात दिवसभरात 60 कोरोनाबाधित

शनिवारी 37 जण कोरोनामुक्त
Published:Jan 09, 2021 04:16 PM | Updated:Jan 09, 2021 04:16 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 60 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 60 बाधितांची नोंद झाली असून, 37 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.