ॲक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी  यांनी केले आदेश जारी

Published:Apr 30, 2021 08:17 PM | Updated:Apr 30, 2021 08:17 PM
News By : Muktagiri Web Team
ॲक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी  यांनी केले आदेश जारी

: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा रामचंद्र  शिंदे यांनी पुढील आदेश जारी केले आहेत.