खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, सातारा एसपी समीर शेख यांचाही विषेश सन्मान
Published:Dec 11, 2022 11:04 AM | Updated:Dec 11, 2022 11:04 AM
News By : कराड | संदीप चेणगे
खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

कर्नल पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन १५ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्यांच्यामुळे कऱ्हाडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे ते विजय दिवसचे अध्यक्ष कर्नस संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्यास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व मान्यवर उपस्थित राहतील.