जिल्ह्यात दिवसभरात 166 कोरोनाबाधित

शनिवारी 8 बाधितांचा मृत्यू : 232 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 49,732
Published:Nov 21, 2020 10:17 PM | Updated:Nov 21, 2020 10:17 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 166 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 166 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 232 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.