साताऱ्यात 2 ऑक्टोबर रोजी मास मॅरेथॉनचे आयोजन

मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांची पत्रकार परिषदेत माहिती
Published:Aug 10, 2022 07:36 PM | Updated:Aug 10, 2022 07:36 PM
News By : Satara
साताऱ्यात 2 ऑक्टोबर रोजी मास मॅरेथॉनचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आरोग्य व शरीराच्या तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे.