जिल्ह्यात दिवसभरात 915 कोरोनाबाधित

गुरुवारी 30 बाधितांचा मृत्यू : 1003 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 33,987
Published:Sep 24, 2020 04:25 PM | Updated:Sep 24, 2020 04:25 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 915 कोरोनाबाधित

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, गुरुवारी दिवसभरात 915 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1003 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.