जिल्ह्यात दिवसभरात 64 कोरोनाबाधित
रविवारी 34 जण कोरोनामुक्त
News By : Muktagiri Web Team

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
ब्रेकिंग न्युज