जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

मंगळवारी एका बाधिताचा मृत्यू : 68 जण कोरोनामुक्त
Published:Jan 19, 2021 04:14 PM | Updated:Jan 19, 2021 04:14 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 68 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.