जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा वाजणार बिगुल 

६ जून रोजी होणार अंतिम प्रभाग रचना 
Published:3 m 1 d 22 hrs 2 min 4 sec ago | Updated:3 m 1 d 22 hrs 2 min 4 sec ago
News By : Satara
जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा वाजणार बिगुल 

सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.