जिल्ह्यात दिवसभरात 42 कोरोनाबाधित

सोमवारी 2 बाधितांचा मृत्यू : 114 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,200
Published:Dec 21, 2020 03:21 PM | Updated:Dec 21, 2020 03:21 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 42 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 114 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.