सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेंद्र चावलानी ‘भारत निर्माण’ पुरस्काराने सन्मानित

Published:Feb 27, 2021 04:01 PM | Updated:Feb 27, 2021 04:01 PM
News By : Muktagiri Web Team
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेंद्र चावलानी ‘भारत निर्माण’ पुरस्काराने सन्मानित

येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अ‍ॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अ‍ॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार