तांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...

Published:Jun 02, 2021 04:52 PM | Updated:Jun 02, 2021 04:52 PM
News By : Muktagiri Web Team
तांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...

खंडाळा तालुक्यातील वाळू माफिया आणि महसूल विभाग यांचे साटेलोटे आता उघड गुपित आहे. बेसुमार वाळू उपसा आणि त्याकडे कानाडोळा करणारा महसूल विभाग यामुळे सर्वसामान्य लोकांना फक्त मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.