जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

बुधवारी 21 जण कोरोनामुक्त
Published:Jan 20, 2021 09:26 PM | Updated:Jan 20, 2021 09:26 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, 21 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.