हिमालचमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले खासदार श्रीनिवास पाटील

सातारा जिल्ह्यातील पन्नास तरुणांच्या बसचा अपघात
Published:Jun 09, 2022 07:47 PM | Updated:Jun 09, 2022 07:47 PM
News By : कराड | संदीप चेणगे
हिमालचमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले  खासदार श्रीनिवास पाटील

प्रशासन किती सतर्क असते, हे या घटनेनं समजले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व युवक घरी पोहोचेपर्यंत अथक प्रयत्न केले. मायेच्या ममतेने बघणारे हे प्रशासन किती सामर्थ्यशाली आहे हे अनुभवता आले. इतरांच्या वेदनेशी समरस असलेले खासदार श्रीनिवास पाटील व मंत्री रावसाहेब दानवे यांचा मला अभिमान आहे. - अक्षय जहागीरदार नावडी, पाटण-सातारा