जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

मंगळवारी एका बाधिताचा मृत्यू : 108 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,267
Published:Dec 22, 2020 09:10 PM | Updated:Dec 22, 2020 09:10 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 108 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.