कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप

Published:Jun 09, 2021 01:18 PM | Updated:Jun 09, 2021 01:23 PM
News By : Muktagiri Web Team
 कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप

राजेंद्र चोरगे यांच्या मातोश्री कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आज हॉकर्स संघटनेचे 100 सभासद यांना कर्तव्य भावनेतून धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.