जिल्ह्यात दिवसभरात 56 कोरोनाबाधित

बुधवारी दोन बाधितांचा मृत्यू : 43 जण कोरोनामुक्त
Published:Jan 06, 2021 09:43 PM | Updated:Jan 06, 2021 09:43 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 56 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 56 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 43 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे