जिल्ह्यात दिवसभरात 190 कोरोनाबाधित

शनिवारी 12 बाधितांचा मृत्यू : 325 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 45,260  
Published:Oct 24, 2020 09:37 PM | Updated:Oct 24, 2020 09:37 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 190 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 190 बाधितांची नोंद झाली असून, 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 325 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.