जिल्ह्यात दिवसभरात 312 कोरोनाबाधित

सोमवारी 17 बाधितांचा मृत्यू : 661 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 39,757
Published:Oct 05, 2020 04:33 PM | Updated:Oct 05, 2020 04:33 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 312 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 312 बाधितांची नोंद झाली असून, 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 661 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.