दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपुतचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

Published:Feb 24, 2021 11:49 AM | Updated:Feb 24, 2021 11:49 AM
News By : Muktagiri Web Team
दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपुतचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं.