जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

मांडवेत महिला वाहून गेली, चोरेत घरात पाणी शिरले
Published:Jun 06, 2021 05:12 PM | Updated:Jun 06, 2021 05:12 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.