जिल्ह्यात दिवसभरात 683 कोरोनाबाधित

मंगळवारी 21 बाधितांचा मृत्यू : 576 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 37,300
Published:Sep 29, 2020 05:00 PM | Updated:Sep 29, 2020 05:00 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 683 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 683 बाधितांची नोंद झाली असून, 21 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 576 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.