जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

गुरुवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू : 129 जण कोरोनामुक्त
Published:Jan 21, 2021 03:59 PM | Updated:Jan 21, 2021 03:59 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 129 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.