मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांचा पाठिंबा आवश्यक

रवींद्र बेडकिहाळ यांचे प्रतिपादन : महाराष्ट्र साहित्य परिषद व श्रीराम एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘मराठी भाषा दिन’ साजरा
Published:Mar 03, 2021 11:43 AM | Updated:Mar 03, 2021 11:43 AM
News By : Muktagiri Web Team
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांचा पाठिंबा आवश्यक

‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.