जिल्ह्यात दिवसभरात 450 कोरोनाबाधित

शनिवारी 27 बाधितांचा मृत्यू : 839 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 39,168
Published:Oct 03, 2020 04:43 PM | Updated:Oct 03, 2020 04:43 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 450 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 450 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 839 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.