जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

रविवारी एका बाधिताचा मृत्यू : 17 जण कोरोनामुक्त
Published:Feb 28, 2021 04:41 PM | Updated:Feb 28, 2021 04:41 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 177 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 17 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.