जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

शनिवारी दोन बाधितांचा मृत्यू : 41 जण कोरोनामुक्त
Published:Feb 20, 2021 04:04 PM | Updated:Feb 20, 2021 04:04 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 53 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला असून, 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.