भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या जनजागृती साठी म्हसवड मध्ये साडे चार हजार विद्यार्थी रॅलीत सहभागी

Published:Aug 07, 2022 05:03 PM | Updated:Aug 07, 2022 05:03 PM
News By : Satara
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या जनजागृती साठी म्हसवड मध्ये साडे चार हजार विद्यार्थी रॅलीत सहभागी

म्हसवड ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर झंडा या उपक्रमाची जनजागृती अंतर्गत माण तालुका शिक्षण विभाग, म्हसवड नगरपरिषद व सर्व प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर व सिनियर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा  प्रचार ,प्रसार व्हावा याची जनजागृती करण्यासाठी म्हसवड परिसरातील सर्व शाळांतील सुमारे साडे चार हजार विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातुन भव्य दिव्य आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य लेझीम, गजी नृत्