सातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश

जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी; पॉझिटिव्ह दर कमी झाल्यामुळे थोडे निर्बंध केले सैल
Published:Jun 06, 2021 09:05 PM | Updated:Jun 06, 2021 09:05 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश

पॉझिटीव्ह दर काहीसा कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानुसार नव्याने आदेश जारी केले आहेत. कोविड बाधितांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्‍चित केलेले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा चौथ्या स्तरात असून त्यानुसार निर्बंध काहीसे सैल केले आहेत.