जिल्ह्यात दिवसभरात 44 कोरोनाबाधित

शुक्रवारी एकाचा मृत्यू : 70 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,945
Published:Jan 01, 2021 09:29 PM | Updated:Jan 01, 2021 09:29 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 44 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 44 बाधितांची नोंद झाली असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 70 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.