जिल्ह्यात दिवसभरात 61 कोरोनाबाधित

बुधवारी 173 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,328
Published:3 y 4 m 1 d 21 hrs 52 min 32 sec ago | Updated:3 y 4 m 1 d 21 hrs 52 min 32 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 61 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, 173 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.