अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास दिली ठेव म्हणून  दहा हजार रुपयांची देणगी 
Published:Aug 01, 2022 10:12 PM | Updated:Aug 01, 2022 10:14 PM
News By : Satara
अमृतवाडीचे कवी शशिकांत पार्टे यांचे पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक 

अमृतवाडी येथील ‘वृद्धामृत ‘कवितासंग्रह लिहिणारे कवी शाशिकांत पार्टे वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय पाचवड येथील महाविद्यालयात पदवी परीक्षेस प्रथम येणाऱ्या विद्यार्थी अगर विद्यार्थिनीस दहा हजार पारितोषिक दिले आहे.