जिल्ह्यात दिवसभरात 107 कोरोनाबाधित

गुरुवारी 6 बाधितांचा मृत्यू : 863 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 49,404
Published:Nov 19, 2020 04:32 PM | Updated:Nov 19, 2020 04:32 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 107 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 107 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 863 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.