Apr 19, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
कराडनजीक महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर
कराडनजीक महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर

By ऑनलाइन मुक्तगिरी Jan 19, 2023 03:29 PM

महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार Read More..

WhatsApp
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 
नागठाण्यात भीषण अपघातात दोन ठार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 03, 2022 12:23 PM

नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गालगत थांबलेल्या मालवाहक टेंपोला भरधाव वेगाने आलेल्या वॅगन-आर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील वयोवृद्ध दांपत्य ठार झाले.बुधवारी सकाळी ६ Read More..

WhatsApp
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 02:32 PM

वाई : पुणे बंगळूर महामार्गावर  पुण्याहून चिपळूणकडे जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी होऊन  सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. भुईंज (ता वाई) गावच्या हद्दीत आज दुपारी पुण्याहून चिपळूण कडे जाणाऱ्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला Read More..

WhatsApp
दुचाकी स्विप्ट अपघातात तिघांवर काळाचा घाला
दुचाकी स्विप्ट अपघातात तिघांवर काळाचा घाला

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 02, 2022 01:27 PM

दहिवडी : सातारा - पंढरपुर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दि.२ रोजी दुचाकी व स्विप्ट कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चिमुरडा मात्र आश्चर्यकारकरित्या Read More..

WhatsApp
सातार्‍यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी 
सातार्‍यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 02:19 PM

सातारा : बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पारंगे चौकातून पोवईनाक्याकडून भरधाव वेगाने रुग्णाला आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. तसेच रुग्णवाहिकाही खांबाला धडकल्याने रुग्णवाहिकेचा चालकही Read More..

WhatsApp
मेरुलिंग घाटात कार पलटी, तीनजण जागीच ठार 
मेरुलिंग घाटात कार पलटी, तीनजण जागीच ठार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 10:19 AM

कुडाळ : जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत Read More..

WhatsApp
क्रेन-दुचाकी अपघातात सख्ख्या बहिणींपैकी एक ठार,एक जखमी
क्रेन-दुचाकी अपघातात सख्ख्या बहिणींपैकी एक ठार,एक जखमी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 13, 2021 03:15 PM

नागठाणे : पुणे बेंगलोर महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) येथे  टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्ख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय.23) असे Read More..

WhatsApp
ट्रकच्या धडकेत दोनजण जागीच ठार
ट्रकच्या धडकेत दोनजण जागीच ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी Dec 20, 2020 10:54 AM

कराड ः येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर Read More..

WhatsApp