Apr 20, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी May 07, 2021 11:04 AM

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन  याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स Read More..

WhatsApp
लसीकरण आणि स्वॅब तपासणीवरून राजकारण तापले 
लसीकरण आणि स्वॅब तपासणीवरून राजकारण तापले 

By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2021 01:44 PM

लोणंद : भादे येथे आज नियोजित कोरोना लसीकरण व स्वॅब तपासणी कॅम्प तालुक्यातील काही नेत्यांनी हस्तक्षेप करून श्रेयवादातून बंद पाडल्याचा दावा ग्रामपंचायतींच्या सत्ताधारी गटातील नेत्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही राजकारण झाले नसल्याचे विरोधी गटाचे Read More..

WhatsApp
ॲक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी  यांनी केले आदेश जारी
ॲक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी  यांनी केले आदेश जारी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 30, 2021 02:47 PM

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. Read More..

WhatsApp
कोरेगावात मुख्याधिकार्‍यांची धडक कारवाई
कोरेगावात मुख्याधिकार्‍यांची धडक कारवाई

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 03:53 PM

कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच Read More..

WhatsApp
खासगी रुग्णालयांमध्ये 1 मे पासून  सशुल्क कोवीड लसीकरण 
खासगी रुग्णालयांमध्ये 1 मे पासून  सशुल्क कोवीड लसीकरण 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 02:44 PM

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) ः कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. 1 मे पासून सुरू होत आहे. तथापि, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी Read More..

WhatsApp
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 09:23 AM

सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर Read More..

WhatsApp
जिल्ह्यात 1933 जण कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात 1933 जण कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 09:14 AM

सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर Read More..

WhatsApp
आंतरजिल्हा, शहरांतर्गत प्रवासासाठी ई-पास सुविधा देण्यास प्रारंभ
आंतरजिल्हा, शहरांतर्गत प्रवासासाठी ई-पास सुविधा देण्यास प्रारंभ

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 02:13 PM

सातारा : जिल्ह्यात संचारबंदी कडक केली असली तरी काहीजणांना अत्यावश्यक, वैद्यकीय, अंत्यसंस्कार कार्यक्रम अशा कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो.  त्यांना परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ऑनलाईन ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी Read More..

WhatsApp
सातार्‍यातील भाजी मंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद
सातार्‍यातील भाजी मंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 01:44 PM

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नियम आणखी आवळण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि सातारा Read More..

WhatsApp
186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 06, 2021 03:11 PM

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा Read More..

WhatsApp